भिमराव जाधवर यांचा ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार



बार्शी तालुक्यातील चुंब गावचे सुपुत्र अविनाश भिमराव जाधवर यांची नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अंतिम निकालात ४३३ रँक  निवड झाल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.

यावेळी जि.प.सदस्य किरण मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविन काकडे, उपतालुकप्रमुख राजकुमार पाटील, पांडुरंग गपाठ, विभाग प्रमुख नितीन मोहळे, अमोल करंडे, पोपट मूटकुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments