देवगांव मध्ये दोन कोरोना पॉझिटिव्ह



देवगांव/प्रतिनिधी;

बार्शी तालुक्यातील मांजरे देवगांव मध्ये आज दोन जण कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आला आहे.

 टेस्ट केल्यावरत्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना क्वांरनटाईन करण्यात आले आहे. त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. ग्रामीण भागामध्ये होणारी वाढ चिंतेची बाब बनत आहे, गावांतील नागरिकांनी सतर्क होऊन काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments