परांडा तालुक्यातील देवगांव (खु), मध्ये मागील दोन दिवसामध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आले आहेत. ग्रामीण भागामध्ये कोरोना चा कहर पहावयास मिळत आहे.
कोकणे वस्ती वरील दोन बाधित सापडल्याने गावात खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना क्वांरनटाईन करण्यात आले आहे. त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे, ग्रामपंचायत प्रशासनाने आवाहन केले आहे की घरीच रहा,सुरक्षित रहा.
0 Comments