सोलापुर : बार्शी तालुका आज ४४ रूग्ण आढळले....



═════════════
लोकवार्ता अपडेट बार्शी
═════════════
आज दिवसभरात ४४ रूग्ण पाॅझिटिव्ह सापडले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाची संख्या हि वाढतच आहे, ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर पहावयास मिळत आहे.

*༒  आजची रूग्ण संख्या ४४ *

*༒ आजचे मुत्यु ०१*

*༒ एकुण संक्रमित  १५३९*

*༒  एकुण  मुत्यु  ३७०*

*༒ एकूण ऍक्टिव्ह रुग्ण ४११*

_༒ आजचे डिस्चार्ज ३८_

______________
ताज्या बातम्यांसाठी लोकवार्ताच्या फेसबुक पेजला लाईक करा:-
https://www.facebook.com/लोकवार्ता-100352161772004/
_______________
बार्शी शहर : १७
पंकज नगर ०१
दत्त नगर ०३
बाशिंगे प्लॉट ०१
धर्माधिकारी प्लॉट ०२
गुंड प्लॉट ०१
सोलापूर रोड ०१
गाडेगाव रोड ०३
बार्शी गावठाण ०१
सुभाष नगर ०२
नवी चाटे गल्ली ०२

बार्शी ग्रामीण २७
वैराग ०७
श्रीपत पिंपरी ०१
राळेरास ०१
नारी ०१
कव्हे ०१
कोरपळे ११
धामणगाव ०३
खामगाव ०१

बार्शी तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थितीत आकडेवारी

लोकवार्ता अपडेट

═════════════

Post a Comment

0 Comments