चित्री व हिरण्यकेशीच्या तीरावरील
नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. १३ : आज दि. १३ ऑगस्ट रोजी चित्री धरण ९९.४५ टक्के भरले असून धरण क्षेत्रातील पावसाचा विचार करता चित्री धरण दुपारपर्यंत भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांडव्यावरून विसर्ग सुरु होईल. तरी चित्री व हिरण्यकेशीच्या तीरावरील नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे (दक्षिण) उप कार्यकारी अभियंता महेश हेरेगौंड यांनी केले आहे.
0 Comments