आज कोरोनाचे ६२२ नवे रुग्ण




रूग्ण संख्येत वाढ सुरूच: आज २० जणांचा मुत्यु

दि. १० आॅगष्ट, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
आज कोरोनाचे ६२२ रूग्ण आढळुन आले. 
तर २० जणांचा मुत्यु झाला.

◆ आजअखेर एकुण ११,०६१  रूग्ण
◆ आजअखेर एकुण ३०२ मुत्यु  
◆ आजचे डिस्चार्ज २६६
◆ आज अखेर डिस्चार्ज ४६०३
◆  अँँक्टिव्ह रूग्ण ६१५६

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक बनत चालली आहे, नागरिकांनी सतर्क होऊन काळजी घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments