बार्शी तालुक्यात आज ४० कोरोना पॉझिटिव्ह


दि, १२ ऑगस्ट: शहर २१ तर ग्रामीण १९ असे एकूण ४७ रुग्ण पॉझिटिव्ह

बार्शी शहर : २१
शिवाजी नगर ०१
सुभाष नगर ०१
जयशंकर मिल ०१
दत्त नगर ०१
लोकमान्य चाळ ०१
खुरपे बोळ ०२
ऐनापूर मारुती रोड ०१
सुश्रुत हॉस्पिटल ०१
कसबा पेठ ०१
कुर्डुवाडी रोड ०१
बाळेश्वर नाका ०१
अण्णाभाऊ साठे नगर ०१
गाडेगाव रोड ०३
सोलापूर रोड ०१
तुरट गल्ली ०२
दत्त बोळ ०१
धारूरकर बोळ ०१

________________
ताज्या बातम्यांसाठी लोकवार्ताच्या फेसबुक पेजला लाईक करा:-
https://www.facebook.com/लोकवार्ता-100352161772004/
________________

बार्शी ग्रामीण: १९
वैराग ०७
उंबरगे ०३
दडशिंगे ०३
श्रीपती पिंपरी ०४
ढेबरेवाडी ०१
ताडसौंदणे ०१

आज ३१३अहवालापैकी ४०  रुग्ण पॉझिटिव्ह आले.
आज बार्शी तालुक्यातील ४३ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. बार्शीतील आजपर्यंत कोरोनाची १४०९ झाली आहे. ४०७ रुग्णावर उपचार चालू आहेत तर ९५६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

लोकवार्ता अपडेट बार्शी

Post a Comment

0 Comments