कोल्हापूर:
आज दिवसभरात ३६२ नवे रुग्ण आढळून आले. कोल्हापुरातील एकूण रुग्ण संख्या ७७१४ आहे.
आज१७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, आतापर्यंत एकूण डिस्चार्ज ३४४९ आहेत. आज ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण २१७ जणांना मृत्यू कोरोनामुळे झाला. कोरोना बाधित ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ४०४८ आहे.
0 Comments