राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद वारकरी प्रकोष्ठ बार्शी तालुका कार्यकारणी जाहीर

वैराग/ प्रतिनिधी:

राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पूज्य स्वामी राजराजेश्वर गिरी महाराज व राष्ट्रीय महासचिव पूज्य बालयोगी डॉ.पद्मनाथ गिरी महाराज ( ठानापती, शुभ पंचायती अटल आखाडा दशनाम संन्यासी साधू)    महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार संघटणमंत्री गु.पुष्कर महाराज गोसावी( संत एकनाथ महाराज यांचे वंशज), सल्लागार मंत्री सुधाकर इंगळे महाराज महाराष्ट्र राज्य
यांच्या विचार विनिमयानुसार प्रा. गुरुवर्य ह. भ. प. कुंडलिक महाराज पाटील धामणगांवकर यांनी बार्शी तालुका वारकरी प्रकोष्ठ कार्यकारणी जाहीर केली.

◆ सल्लागारमंत्री- अँड. गणपतराव साखरे पाटील
◆ सहाध्यक्ष - राम महाराज मोरे, अरुण महाराज तिंडे
◆उपाध्यक्ष- लक्ष्मणशास्त्री तांडे महाराज, प्रभाकर महाराज पाटील
◆सचिव- मुकुंद महाराज भदे
◆ महामंत्री- त्रिंबक गुरुजी दराडे, ह.भ. प. बापू महाराज कापसे
◆ मंत्रीपदी- बबन बैरागी महाराज
◆संगघनमंत्री- रामेश्वर जगदाळे महाराज, अरुण महाराज तांडे
◆ संपर्कमंत्री - मानस हुंबे
◆ कार्यमंत्री- मच्छिंद्रनाथ देशमुख महाराज
◆ युवकमंत्री- विजय महाराज बोधले
◆सहसचिव- हनुमंत शिंदे महाराज
◆ सहसंपर्कमंत्री- सूर्याजी महाराज चिवरे

यांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या. वरील निवडीचे तालुक्यातील सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments