कोल्हापूर आणि कसबा बावडा स्मशानभूमितील कर्मचारी कोरोनाच्या काळात अहोरात्र कार्यरत आहेत.या सर्वांना प्राचार्य डॉ.महादेव नरके, प्राचार्य डॉ.जयेंद्र खोत, प्राचार्य डॉ.सुहास पाटील ,तळसंदे फार्म इनचार्ज अमोल गाताडे यांच्या सहकार्याने मास्क, सॅनिटायझर बॉटल्स, फेसशिल्ड , ग्लोव्हज बॉक्स आदी साहित्य देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.ए. वाय.पाटील, डॉ.महादेव नरके यांच्या हस्ते हे साहित्य सामाजिक कार्यकर्ते निशिकांत कांबळे यांच्याकडे देण्यात आले.
0 Comments