दि,०९ ऑगस्ट: शहर २१ तर ग्रामीण १५ असे एकूण ३० रुग्ण पॉझिटिव्ह
बार्शी शहर : २१
दत्त नगर ०१
मंगळवार पेठ ०३
आझाद चौक ०१
सनगर गल्ली ०३
भीमनगर ०३
गाडेगाव रोड ०३
धर्माधिकारी प्लॉट ०१
झाडबुके मैदान ०२
कसबा पेठ ०१
वाणी प्लॉट ०१
हांडे गल्ली ०१
सोलापूर रोड ०१
________________
ताज्या बातम्यांसाठी लोकवार्ताच्या फेसबुक पेजला लाईक करा:-
https://www.facebook.com/लोकवार्ता-100352161772004/
________________
बार्शी ग्रामीण: १५
चारे ०१
गाताचीवाडी ०१
कव्हे ०१
घारी ०४
खामगाव ०१
पानगाव ०१
कांदलगाव ०१
उक्कडगाव ०१
धामणगाव ०१
सुर्डी ०३
आज ४४६ अहवालापैकी ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
आज बार्शी तालुक्यातील ४६ रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. तर एक रुग्णाचा कोरोना मुळे मृत्यू झाला. बार्शीतील आजपर्यंत कोरोनाची १२७० झाली आहे. ३९५ रुग्णावर उपचार चालू आहेत तर ८३० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
लोकवार्ता अपडेट बार्शी
0 Comments