आज पेठ वडगांव एकूण १३ नवे रुग्ण ; कहर वाढतोय...

विजय कोळेकर / पेठ वडगांव:

आज पेठ वडगांव मध्ये १३ नवे रुग्ण आढळून आले, आता समूह संसर्गाचा खुप मोठा धोका पेठ वडगांव मध्ये निर्माण झाला आहे खासदार धैर्यशील माने  माध्यमातून कोविड केंद्रांची व व्हॅनटीलेटर ची मागणी करण्यासाठी पत्र देण्यात जिल्हाधिकारी यांना दिले आहे, लवकरच या मागण्या मान्य करून रुग्णाची गैर सोय दूर होण्यास मदत होणार आहे. पेठ वडगांव मधील कोरोना बाधित संख्या ९३ वर गेली आहे.

 इचलकरंजीत कोरोना कहर सुरू असून इचलकरंजी कोरोनाचा हॉटस्पाट बनला आहे.  इचलकरंजीचे आमदार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्वांनी एकत्र येऊन कोरोनावर मात करण्यास मदत करणे खुप गरजेचं आहे.

Post a Comment

0 Comments