( प्रतिकात्मक फोटो: लॉकडाऊन)
विजय कोळेकर/पेठ वडगाव:
दिवसेंदिवस कोरोना थैमान घालत आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात चार दिवसांचा कडक लॉकडाऊन (दि.५ ते ८ आँगस्ट) असणार आहे. कोरोना आळा घालण्यासाठी
यावेळी अत्यावश्यक सेवा दूध,औषधे दुकाने ठराविक काळात सुरू ठेवण्यात येणार आहेत.
नागरिकांनी घरात थांबावे, कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टनसिंग यासारख्या नियमाचे पालन करावे असे आवाहन पेठ वडगाव नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
0 Comments