वाठारमध्ये आज चार जण कोरोना पॉझिटिव्ह


 
लाजरस कदम/ वाठार:

दि. ११ ऑगस्ट ; हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव मध्ये आज चार जण कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आले आहेत. यामध्ये दोन लहान मुली आणि त्याची आई व गावांतील अन्य एक असे एकूण चार जनांचे कोरोणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
      
तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना  क्वांरनटाईन करण्यात आले आहे. त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने औषध फवारणी केली आहे .एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २० झाली आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे की घरीच रहा,सुरक्षित रहा.

Post a Comment

1 Comments