आज कोरोनाचे ४५२ नवे रुग्ण ; रूग्ण संख्येत वाढ सुरूच





दि. ११ आँँगष्ट, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
आज कोरोनाचे ४५२ रूग्ण आढळुन आले. 
तर २१ जणांचा मुत्यु झाला.

◆ आजअखेर एकुण ११,५१३  रूग्ण
◆ आजअखेर एकुण ३२३ मुत्यु  
◆ आजचे डिस्चार्ज २६४

कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक बनत चालली आहे, नागरिकांनी सतर्क होऊन काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असला तरी पोलिस आणि महसूल विभागाचे नियंत्रण नसल्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. सोशल डिस्टनसिंग वेळोवेळी फज्जा उडताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments