सगळीकडे कोरोनाचे थैमान चालू आहे. कोल्हापूर मधील आकडा हि दिवसे दिवस वाढतच आहे. आज दिवसभरात ४४७ रूग्ण पाॅझिटिव्ह सापडले.तर ७ जणांचा मुत्यु झाला. आजअखेर एकुण कोरोना संक्रमित रूग्णांची ७३५२ झाली.
आजची गंभीर स्थिती पाहता, लोकांनी स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन हि सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. सगळ्यांनी कोरोना पासून वाचण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
0 Comments