वाठारमध्ये आज तीन जण कोरोना पॉझिटिव्ह



लाजरस कदम/ वाठार
     
हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव मध्ये आज तीन जण कोरोणा पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आला आहे .त्याना काही प्रमाणात त्रास होत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केल्यावर आज  त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
  
तसेच त्यांच्या घरातील सगळ्यांना  क्वांरनटाईन करण्यात आले आहे. त्या भागामध्ये कॅनटेन्मेंट झोन करण्यात आले आहे .एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ४१ झाली असून त्यामधील ३४ जण डिचार्ज घेऊन घरी आले आहेत. ५ जनांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत, २ जण मृत्यू झाले आहेत. प्रशासनाने आवाहन केले आहे. घरीच रहा,सुरक्षित रहा.

Post a Comment

0 Comments