माजी राष्ट्रपतींची तब्येत चिंताजनक



 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे.  मुखर्जी यांना मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी काल दिल्लीतील आर्मी हाॅस्पिटलात दाखल करण्यात आलं होतं.

मुखर्जी यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान मुखर्जी यांना रुग्णालयात दाखल केले होते तेव्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली होती.

Post a Comment

0 Comments