✒️संतोष शिंदे, कोल्हापूर
संकटसमयी टीमला तुझाच होता आधार..
तुच जगातला सर्वात यशस्वी कर्णधार..
टीम दबावात असताना केलीस जबाबदारीने बॅटींग..
तेवढ्याच चलाखीने करत होतास स्टंम्पिंग..
कॅप्टन असताना सर्व ट्रॉफीज दिल्या जिंकून..
विकेटमागे झेल पकडायचा अफलातून..
हेलिकॉप्टर शॉट मारण्यात तुच माहीर..
कुठलाही गाजावाजा न करता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती केलीस जाहीर..
ग्रेट फिनिशीयर माही..
तुझ्यासारखा चांगला क्रिकेटर पुन्हा होणे नाही..
0 Comments