सिरसाव मध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला, त्या व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ह्या चार जणांमध्ये बाधित मयतांची पत्नी, लहान मुलगा ६ वर्ष, महिला वय ५६ वर्ष, पुरुष ६५ वर्षे अशी अशी बाधित व्यक्तीची माहिती मिळाली.
गावातील चार रुग्ण पवार गल्लीतील आहेत, "पवार गल्ली हि कंटेंनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहे." गावातील लोकांनी सोशल डिस्टनसिंग, मास्क वापर करणे महत्त्वाचे आहे, गावातील लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन सिरसाव ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.
0 Comments