बार्शी - तालुक्यातील खासगी रुग्णालयासाठी बिल ऑडीटर नावाचे सात सदस्यीय पथक नियुक्त केले असून त्या पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी आर. पी. रंगदाळ यांची नियुक्ती केली आहे. तर बाकी सदस्यांमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी मानेरेड्डी सहाय्यक लेखाधिकारी भिसे, बार्शी नगरपरिषद सहाय्यक लेखाधिकारी गंभीरे, लेखापाल दराडे, लेखापरीक्षक अश्विनी जाधव, लेखापाल विशाल मरगल आदी सदस्यांचा समावेश आहे.
जर कोणत्या रुग्णास आपले दवाखान्याचे बिल अधिक आले आहे असे वाटत असेल तर बिल ऑडिटर पथक नियंत्रण अधिकारी यांना 8658506314 या क्रमांकावर ती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments