कोल्हापूर जिल्ह्यात आज (ता. २६) कोरोना बाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ४ हजारांवर गेला आहे. काल रात्री ९ पासुन आज रा. ८ पर्यन्तची आकडेवारी तब्बल आज ३२८ रुग्ण सापडले. आजचे मुत्यु ५ आहेत. आज दिवसभरात ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोल्हापूरतील एकुण बाधित रूग्ण संख्या ४३८५ आहे.
0 Comments