स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील मंडळ अधिकारी (मंडळ आधारित) पदांच्या एकूण ३८५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मंडळ अधिकारी पदांच्या ३८५० जागा
देशातील एकूण ३८५० जागांपैकी महाराष्ट्र करिता एकूण ५१७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेद्वारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी भेट द्या NMK वेबसाईट - इथे क्लिक करा
0 Comments