कोल्हापूर जिल्हा हादरला; गल्लोगल्ली झाले कंटेंनमेंट झोन



कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या थांबेना झाला आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अवघ्या २१ दिवसांत चार हजारा पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी रात्री कोल्हापूरने पाच हजारांचा टप्पा गाठला.

आज दिवसभरात ५०७ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. कोरोनामुळे १३ जण मृत्युमुखी पडले. एकूण बाधित रुग्णांची संख्या ५५८२ झाली.

Post a Comment

0 Comments