मुंबई महापालिकेत वैद्यकीय अधिकारी भरती


बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.


वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४२  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२०  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय , ७ वा मजला के. बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय , डॉ. आर. के. पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई, पिनकोड-४०००५०

मूळ जाहिरात:-  इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ:- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी NMK वेबसाईट:- इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments