आजरा/ प्रतिनिधी:
जिल्ह्यात सर्वत्र समूह संसर्गचा धोका वाढत असताना आजरा शहर मात्र त्याला अपवाद होते काल रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये शहरातील चार जणांचा कोरोना आवाहन पॉझिटिव आला होता, त्यामधील एका व्यक्तीचा आज सायंकाळी सात वाजता मृत्यू झाला.
त्यामुळे आजरा शहरा सह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने सुरक्षिततेसाठी संपूर्ण आजरा शहर कंटेनमेंट घेऊन जाहीर केले आहे तर ३१ तारखेपर्यंत लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज तालुक्यात एकूण सहा रुग्णांची भर पडली आजरा तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ११३ झाली असून त्यामधील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
0 Comments