पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांचा सहावा हप्ता जमा करण्यात येणार आहे.
दरम्यान योजनेचा पाचवा हप्ता १ एप्रिल २०२० रोजी जारी करण्यात आला होता. आता सहावा हप्ता १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
0 Comments