कोल्हापूर जिल्हा; कोरोना अपडेट

कोरोना अपडेट

गेल्या चोवीस तासात कोरोनाची आकडेवारी अंत्यत भयावह आहे.कोल्हापुर जिल्ह्यामध्ये आज कोरोनाची रुग्णवाढ २४६ झाली.आज कोरोना मुळे ९ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण बाधित ४६२१ आहेत. आज रुग्णालयातुन डिस्चार्ज २३५ देण्यात आला.


Post a Comment

0 Comments