कोल्हापूर कोरोना अपडेट: तब्बल १३८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह; आजही जिल्हा हादरला


लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. आज दुपारी ४ पर्यंत जिल्ह्यात तब्बल १३८ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.तसेच दिवसभरात आज ५ रुग्णांचा मृत्यूही झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण बळींची संख्या ६० वर पोहचली आहे.Post a Comment

0 Comments