विजय कोळेकर/ पेठ वडगाव:
वडगाव पोलीस स्टेशन चे पी आय काळे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पेठ वडगांव
कोरोनाचे आज एकूण ४ बाधित रुग्ण मिळाले, यामध्ये एक वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे, कंटेंट झोन तयार केले असून औषध फवारणी व प्रतिबंध क्षेत्र तयार करण्यात आले आहे, लोकांमध्ये भीतीते वातावरण झाले आहे समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.सर्वांनी सोशल डिस्टन्स व नियमांचे पालन करणे आता आवश्यक आहे काळजी घ्यावी.
तरी सर्व नागरीकांनी योग्य ती काळजी घ्या, कोणीही विनाकारण कुठेही विना मास्क फिरू नका आपली काळजी घेणारे अधिकारीही कोरोना ला बळी पडत आहेत म्हणून आपण आपली काळजी स्वतः घ्यावी लागेल की कोणीही विनाकारण कोठेही फिरू नये.
0 Comments