म्हाताऱ्या राजकारण्यांनी राजीनामे द्यावे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकांच्या चित्रीकरणाच्या सेटवर ६० वर्षांवरील कलाकारांना मज्जाव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अभिनेते विक्रम गोखले चांगलेच संतापले आहेत. कलाकारांसाठी असा कायदा असेल तर मग ६० वर्षांवरील नेत्यांनी आपले राजीनामे द्यावेत. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असे विक्रम गोखले यांनी म्हटले. त्यामुळे आता राज्य सरकार या निर्णयाचा फेरविचार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

Post a Comment

0 Comments