पेठ वडगांव मधील युवक बाधित



आज सायंकाळी पेठ वडगांवतील शिवाजी नगर मधील युवक पॉझिटिव्ह आढळून आला. चार दिवसापूर्वी त्याला त्रास जाणवू लागल्याने स्वँब हि तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. बाधित तरुण कोल्हापूर एका कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या घरातील चौघांना होम क्वांरनटाईन केले आहे.  त्याचे स्वँब तपासणी पाठवण्यात आले आहेत.आळा घालण्यासाठी लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे अवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments