गेले अनेक दिवस कोरोनापासून दुर असणार्या आजरा शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी मध्यरात्री एकाचवेळी आजरा शहरातील चार जणांचे तसेच ग्रामीण भागातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. यामुळे आजरा शहरात खळबळ उडाली आहे. पाच अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ७०, ५८ व ४१ वर्षीय तीन पुरुष तर ६८ व ५२ वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे.
0 Comments