जिल्ह्यात सकाळपर्यंत तब्बल ७७ रुग्ण

जिल्ह्यात आज शुक्रवारी सकाळपर्यंत तब्बल ७७ रुग्ण सापडल्याने जिल्हा पुन्हा एकदा हादरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.


जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी स्वतःची सर्वोतोपरी काळजी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

◆ शहर - गंगावेश २ शास्त्रीनगर १, दिलबहार तालीम १, ताराबाई पार्क १, दसरा चौक १, बेलबाग १, रंकाळा १, जगताप नगर १, लाईन बाजार कसबा बावडा १,  शनिवार पेठ ३, विक्रम नगर २, आझाद चौक १, कदमवाडी १, शहर ५, फुलेवाडी १, राजारापूरी ३, बुधवार पेठ १, 

◆ करवीर - उजळाईवाडी १, प्रयाग चिखली १, वाकरे ३, नागाव १, कणेरी १, उचगाव २, साबळेवाडी १, गांधीनगर ८

◆ हातकणंगले- इचलकरंजी ८, भेडवडे १,  हातकणंगले १, दातार मळा १,     

◆ शाहूवाडी- १, गोंदोली १, कोतोली २, शाहूवाडी १

◆ कागल - २

◆ शिरोळ- औरवाड १

◆ राधानगरी- राशिवडे ४, राधानगरी १

◆ भुदरगड- १

◆ पन्हाळा- पोर्ले ४

◆ अन्य जिल्ह्यातील- संकेश्वर ( कर्नाटक), सांगली, सावंतवाडी

Post a Comment

0 Comments