गगनबावडा तालुक्यात ३ मिमी पाऊस

जिल्ह्यात काल दिवसभरात  गगनबावडा तालुक्यात ३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
  जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- ०.६३ एकूण २०३.१३, शिरोळ- १ एकूण १९२.४३ मिमी, शाहूवाडी-२ एकूण ८५८.८३ मिमी, गगनबावडा- ३ मिमी एकूण २२९१.५० मिमी, चंदगड- ०.५० मिमी एकूण  ८९४ मिमी पाऊस  तर पन्हाळा, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड व आजरा या ठिकाणी पाऊस निरंक आहे. 

Post a Comment

0 Comments