३० जूनचा आदेश होतोय फॉरवर्ड; अफवांना बळी पडू नका - जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ३० जून रोजीचा निर्गमित केलेला हा जुना आदेशच समाज माध्यमावर फॉरवर्ड होत आहे. या आदेशावरील तारीख पाहून खात्री करावी. 


                 (फोटो सौजन्य: स्टोरी मिरर)

वास्तविक राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातच ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आहेच! केवळ रुग्णसंख्या वाढल्याने आपल्या जिल्ह्यात तो २६ जुलैपर्यंत कडकडीत पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवल्याचा जुना आदेशच नव्याने फॉरवर्ड करून संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments