संतोष माळी यांची अभिनंदनीय निवड

महात्मा जोतीबा फुले युवा मंच- ऑल इंडिया युवा मोर्चा च्या जिल्हा अध्यक्षपदी पेठवडगांवचे संतोष प्रकाश माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीसाठी संस्थापक अध्यक्ष ईश्वर संतोष माळी,राष्ट्रीय महासचिव नरेंद्र शिवाजी बागुल, प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण आनंदा महाजन, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष उमेश अभिमन महाजन यांचे सहकार्य लाभले.

कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर राजकीय,सामाजिक विविध स्तरातून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments