सतेज पाटील यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यास कोरोनाची लागण

गृह राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सतेज पाटील यांच्या कार्यलयातील शासकीय विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ते गेले काही दिवस कोणाच्याही संपर्कात नव्हते. तशी माहिती सतेज पाटील यांच्या जनसंपर्क कार्यलयातून देण्यात आली आहे. तसेच या अधिकाऱ्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments