कोल्हापूर शहरात कोरोना कहर; कदमवाडीत आढळले आणखी १२ पाॅझिटीव्ह


कोल्हापूर शहरांत दिवसेंदिवस वाढत आहे, दि २३ रोजी सकाळी कोल्हापूर शहर कदमवाडी १२,विचारेमाळ १,करवीर- शिये१, कागल- २, शिरोळ - नांदणी १,हातकणंगले- गोकुळ चौक हातकणंगले १, दत्त नगर इचलकरंजी २ अशी कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वाढत आहे.
लोकांनी घरीच राहून काळजी घ्या, असे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments