भारतातील सर्वात मोठ्या जमीनदारांच्या यादीत वक्फ बोर्डचं नाव


भारतातील सर्वात मोठ्या जमीनदारांच्या यादीत वक्फ बोर्डचं देखील नाव आहे. भारतीय रेल्वे, संरक्षण मंत्रालय, कोळसा मंत्रालय यांच्यासह वन खात्याच्या नावार देखील अनेक जमीनी आहेत.

 भारत सरकार आणि कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया नंतर तिसरा क्रमांक लागतो तो वक्फ बोर्डाचा. वक्फ बोर्डच्या नावावर हजारो मशिदी, मदरसे आणि कब्रस्तान यांच्या जमीनीची मालकी आहे.

भारत सरकारनंतर दुसऱ्या क्रमांकवर आहे ते कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया हजारो चर्च, ट्रस्ट, धर्मादाय संस्था, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय यांच्या जमीनी या कॅथोलिक चर्च ऑफ इंडियाच्या नावावर आहेत.

 भारत सरकारच्या नावावर 15,531 चौरस किलोमीटर जमिन आहे. ही जमीन 51 मंत्रालये आणि 116 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंतची ही नोंद आहे.

Post a Comment

0 Comments