हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 324 जागांवर भरतीहिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखत: 20 ते 24 मे 2024 आहे.

पदाचे नाव:
पदवीधर अप्रेंटिस/ ITI अप्रेंटिस/ डिप्लोमा अप्रेंटिस

एकूण पदसंख्या:  324 जागा

शैक्षणिक पात्रता:
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.  जाहिरात वाचावी.

परीक्षा शुल्क: फी नाही

नोकरी ठिकाण: हैदराबाद

मुलाखतीची ठिकाण:
 Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.

अधिकृत संकेतस्थळ:
https://hal-india.co.in

Post a Comment

0 Comments