मुंबई |
दिल्ली कपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अवघ्या १० धावांनी पराभव झाला. दिल्लीच्या २५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ २४७ पर्यंत मजल मारू शकला.
या सामन्यात डावखुरा फलंदाज टिळक वर्माने ३२ चेंडूत ६३ धावांची खेळी करत मुंबईच्या आशा शेवट्पर्यंत जिवंत ठेवल्या होत्या. मात्र तरीही सामना संपल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाला अप्रत्यक्षरित्या टिळक वर्माला जबाबदार ठरवत स्वतःची इज्जत आणखी कमी केली असंच म्हणायला हवं.
0 Comments