अत्याचारी गुरुदासबाबाने केले महिलेचे लैंगिक शोषणअमरावती|

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मार्डी येथील स्वयंघोषित गुरुदास बाबा ऊर्फ सुनील जानराव कावलकर याने मध्य प्रदेश येथील एका महिला भक्तावर तब्बल तीन महिने अत्याचार करून मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत बनविली. 

याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून २८जानेवारी रोजी कुन्हा पोलिस ठाण्यात व्यभिचारी गुरुदासबाबा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुर्धर आजाराने किंवा कुटुंब कलहामुळे त्रस्त झालेली भाबडी जनता या भोंदूबाबाच्या आश्रमात समस्या निराकरणासाठी येतात.

Post a Comment

0 Comments