परंडा प्रतिनिधी -
युवकमित्र परिवार महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दिला जाणार राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार यंदा कपिलापूरी (ता.परंडा) येथील अँड रणजीत महादेव पाटील यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि १३ जानेवारी रोजी पत्रकार भवन पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
रणजीत पाटील गेल्या ६ वर्षांपासून श्रीमंतराजे प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत.राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments