किरण मानेंची राजकारणात एन्ट्री ! हाती बांधलं ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन


पुणे |

बिग बॉस मराठी' फेम किरण माने मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक मालिका आणि नाटकांत काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. 

कलाविश्व गाजवल्यानंतर आता किरण मानेंनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत किरण मानेंनी शिवसेना (ठाकरे गट) प्रवेश केला. मानेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments