अँड.रणजीत पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड


परंडा | प्रतिनिधी-

हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या परांडा तालुकाध्यक्ष पदी अँड रणजीत महादेव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या  माध्यमातून पत्रकार बांधवांना येत असलेल्या अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी तसेच याबाबत पत्रकार बांधवांना जागृत करण्याच्या उद्देशाने  अँड रणजीत महादेव पाटील यांची परंडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारितेचा सन्मान, सुरक्षा व झालेली पदनियुक्ती याला पुरेपूर न्याय देण्याचे काम करू अशी पाटील यांनी निवड पत्र मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

Post a Comment

0 Comments