राम मंदिराला बसवणार सोन्याचे दरवाजेअयोध्या येथील राम मंदिराच्या तळमजल्यावरील काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता मंदिरात दरवाजे बसवण्याची तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या तळमजल्यावर लावण्यात येणारे १४ दरवाजे महाराष्ट्रातून आणलेल्या सागवानाच्या लाकडापासून बनवले जात आहेत. 

 या दरवाजांवर तांब्याची परत लावण्यात आली असून, त्यावर सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. कन्याकुमारी येथील कारागीर गेल्या तीन महिन्यांपासून या कामात गुंतले आहेत.

Post a Comment

0 Comments