मुंबई |
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. कारण मोदी आडनाव खटला प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने आता राहुल गांधी यांच्या खासदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अशात प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हटलं आहे प्रियंका गांधी यांनी?
“Three things cannot be long hidden: the sun, the moon, and the truth”
~Gautama Buddha माननीय उच्चतम न्यायालय को न्यायपूर्ण फैसला देने के लिए धन्यवाद। सत्यमेव जयते। गौतम बुद्धांचं वचन प्रियंका गांधींनी ट्विट केलं आहे. तीन गोष्टी कधीच लपत नसतात. सूर्य, चंद्र आणि सत्य असं म्हणत प्रियंका गांधी यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत.
0 Comments