राघव आणि परिणीती यांचा साखरपुड्यातील रोमँटिक फोटॊज व्हायरल


आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा आणि  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा काल साखरपुडा पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत राघव आणि  परिणीती यांचा  साखरपुडा दिल्ली येथील कपूरथला हाऊसमध्ये पार पडला.


 राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हजेरी लावली होती. 


राघव आणि परिणी यांच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 


राघव आणि परिणीती यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Post a Comment

0 Comments