'झपाटलेला' सिनेमाची ३० वर्षे पूर्ण ; म्हणून आजही आहे तुफान लोकप्रियतामुंबई |

१६ एप्रिल १९९३ मध्ये 'झपाटलेला' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला तुफान लोकप्रियता मिळाली होती.

महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे,किशोरी आंबिये, विजय चव्हाण, मधु कांबिकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
मराठी सिनेमात बोलक्या बाहुल्याचा प्रयोग पहिल्यांदाच 'झपाट्लेलाच्या माध्यमातून झाला होता. या सिनेमातील तात्या विंचू हा असुरी हास्य असणारा बाहुला आजही लोकांना आठवणीत आहे.

Post a Comment

0 Comments